top of page

ओळख आमच्या शिक्षक वृंदाची Meet Our Staff

गुणवत्तेचा ध्यास असलेली , Passionate Educators

आम्हाला आमची शिक्षक जोडी सादर करण्यात अभिमान आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यांची काळजी, उत्साह आणि समर्पण यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोर्गवाडी (घोट) पुढच्या स्तरावर पोचते. आम्ही आपल्याला काही क्षण घेण्यास आणि खाली त्यांच्यातील काही कथा वाचण्यास आमंत्रित करतो.

photo_2020-09-11_16-47-09_edited.jpg

श्री दादा हरिबा थोरात 

मुख्याध्यापक

श्री.थोरात गुरुजी  आमच्या शाळेत  मुख्याध्यापक  (वरिष्ठ शिक्षक) म्हणून सामील झाला तेव्हापासून  आम्ही खूप उत्साही आणि प्रेरक आहोत. सर शिक्षक संघाचे नेतृत्व करणारे, प्रशासनाचा गाढा अभ्यास व मेख माहित असलेले हरहुन्नरी वरिष्ठ शिक्षक आहेत. त्यंच्या साह्याने बोर्गेवाडी शाळेच्या   पुढील आव्हान पेलण्यासाठी आणि आमच्या शाळेस  पुढे ढकलण्यासाठी श्री.थोरात गुरुजी  नेहमीच उत्साहित व प्रयत्नरत  असतात. त्यंच्या कार्यकाळात आमची sundar देखणी इमारत उभी राहील याचीखात्री वाटते .

IMG_20200120_141754_944_edited.jpg

श्री. रणजित भालचंद्र डफळ 

​उपशिक्षक 

​​श्री. डफळ गुरुजी शाळेत हजर झाल्यापासून सातत्याने शाळा व विद्यार्थी विकासासाठी प्रयत्नरत असतात. श्री.डफळ हे  मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापनास तथा जि.प. प्रशासन आणि गावकर्यांसाठी   यांना नेहमी सहकार्यासाठी तत्पर असतात. मुलांना घरापेक्षा शाळेचा लळा वाटावा त्यासाठी विद्यार्थी जीव लावतात व प्रामाणिक व  कसोसीने ज्ञान दानाचे काम करत आहेत. संगणक, स्मार्ट TV , प्रिंटर, इंटरनेट , mobile EDUCATION   चे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.

Staff: Staff

+919623691889

©2021 by ZILLA PARISHAD PRIMARY SCHOOL, BORGEWADI (GHOT). Proudly created with Wix.com

bottom of page