ZILLA PARISHAD PRIMARY SCHOOL, BORGEWADI (GHOT)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोर्गेवाडी (घोट) ता. पाटण जि.सातारा.
At ZILLA PARISHAD PRIMARY SCHOOL, BORGEWADI (GHOT), we’re proud to offer a unique educational experience designed to enhance intellectual growth and promote participatory engagement. Take a look through our site to learn more about us.
![]() | ![]() | ![]() |
|---|---|---|
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्गेवाडी ( घोट )
विद्यैव सर्व धनं !
विद्ये मुळे सर्व प्रकारची धन संपत्ती आपण मिळवू शकतो. ज्याच्याकडे उत्तम ज्ञान असेल त्याच्याकडे धनाची कमतरता नसेल. म्हणूनच आम्ही येथे उत्तमोत्तम ज्ञान अर्जन करण्याची संधी विद्यार्थ्यांना देत असतो.




आपला राष्टीय सण स्वातंत्र्य दिन
१५ ऑगस्ट
आमच्या शाळेच्या अध्याक्ष्या सौ. अरुणा (ताई) संतोष बोर्गे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दही हंडी
विद्यार्थी व पालक यांच्या सोबत दही हंडी
अमाप उत्साहात दहीहंडी व गोपाळ काला शाळेतील विद्यर्थ्या सोबत दोन्ही शिक्षक , SMC अध्यक्षा व सर्व सदस्य , पालक , माता पालक व गावकरी यांनी साजरा केला
शाळेचे मुख्याध्यापक
श्री दादा हरिबा थोरात
मुख्याध्यापक श्री दादा हरिबा थोरात गुरुजी यांच्या कार्याची ओळख सांगणारा कार्यालेख दैनिक सकाळ मध्ये "उपक्रमशील शिक्षक " या सदरात छापून आला . त्याचे जिल्हाभर कौतुक झाले. आम्हास अभिमान आहे असे आदर्श मुख्याध्यापक आम्हास लाभले.




































